*राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर भीषण अपघात*
दि. 06 जुलै 2021 बुधवार रोजी रात्री 10:30 च्या दरम्यान बाभुळगाव नजिक सिटी सपोर्ट क्लब समोर टू व्हीलर वाहनाला धडक टू व्हीलर वाहन चालक नामे विशाल सुनील गोपणारायन त्याचा साथीदार दोन्ही गंभीर जखमी....
तरी दोघांवर उपचार चालू
0 टिप्पणियाँ