अकोला:-गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला कामगारांच्या पाल्यांचा घरी जाऊन सत्कार,, स्थानिक कृषी नगर येथे घरी जाऊन कामगारांचा पाल्यांचा सत्कार करण्यात आला यामध्ये एच एस सी परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी प्रथमेश सुरेश भगत 78%, बुद्धभूषण अमोल तायडे 68%, रोशन सुगतानंद तायडे 51%,स्वप्निल किसन गवई 44%, यांचा गुणगौरव गौरव करण्यात आला.
यावेळी विद्यार्थी नेते शैलेश बोदडे डॉ शुभम पाटील हागे यांनी मार्गदर्शन केले श्रीकृष्ण पहूरकर सर अमोल भाऊ तायडे सुगतानंद भाऊ प्रज्ञानंदभाऊ तायडे यांनी विद्यार्थ्यांचा सन्मान व गुण गौरव केला. सत्कार करतेवेळी परिसरातील युवा व नागरिक उपस्थित होते.
0 टिप्पणियाँ