Ticker

6/recent/ticker-posts

भीम आर्मीचे अकोला जिल्हाध्यक्ष फिरोज खान पठाण यांची मुलगी सोबिया महजब फिरोज खान एच एससी परीक्षेमध्ये( ७६. १७) टक्क्यांनी उत्तीर्ण

मोहता मिल रोड नाजूक नगर इकबाल कॉलनी येथे राहणारे भीम आर्मीचे अकोला जिल्हाध्यक्ष फिरोज खान पठाण यांची मुलगी सोबिया महजब फिरोज खान एच एससी परीक्षेमध्ये( ७६. १७) टक्क्यांनी उत्तीर्ण झाली वसराम नाईक आडे माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम साखर वीरा तालुका बार्शी टाकळी कॉलेजची विद्यार्थिनी सोबिया महजब फिरोज खान हिने (७६. १७) टक्के घेऊन कॉलेजमधील शिक्षक आई वडील यांना श्रेय देते उत्तीर्ण झाल्याबद्दल तिच्या नातेवाईकांनी सुद्धा तिचे अभिनंदन केले व पुढील शिक्षणास शुभेच्छा दिल्या

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ