अकोला :- वृक्षवल्ली आम्हा सोयरे हा शब्द म्हणजे जिवंनदान अकोला शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पत्रकार सुरक्षा सेवा समितीच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.पत्रकार सुरक्षा सेवा समिती चे राष्ट्रीय अध्यक्ष विनोद शर्मा यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रभर वृक्षारोपणाचा कार्यक्रम साजरा केला जात आहे
अकोला महानगराच्या वतीने महानगर अध्यक्ष शेख रमजान यांनी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता.वृक्षारोपणाचा कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी झाडे लावून साजरा केला यावेळी पत्रकार सुरक्षा सेवा समिती चे
मा.महाराष्ट्र प्रदेश सचिव गणेश वाडेकर, जिल्हाध्यक्ष अय्याज अली रौनक अली, आरिफ अली आशिक अली, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
---------------------
0 टिप्पणियाँ