अकोला: आज शासकीय विश्राम भवन अकोला येथे अकोला महानगरातील मातंग समाजाच्या वतीने अनुसुचित जाती आरक्षण उपवर्गिकरण प्रणेते लोकनेते स्व. मधुकरराव कांबळे यांच्या तृतिय स्मरणदिना निमित्त अभिवादन सभा घेण्यात आली अभिवादन सभेच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त पोलीस उपनिरिक्षक प्रकाश तायडे असून सभेचे आयोजन मातंग समाजाचे जेष्ठ नेते रामदास तायडे यांनी केले अभिवादन सभेला मातंग समाजाचे युवा नेते परिमल कांबळे माजी नगर सेवक पराग कांबळे योगेश सोनोने गजानन दांडगे गजानन तायडे सुनंदा चांदने नारायणराव मानतकर भाष्कर अंभोरे सुरेश जाधव शंकुतला जाधव लता धुरदेव कु गायत्री अंभोरे श्रीकृष्ण चव्हाण अनिल कांबळे रमेश तायडे गजानन शिंदे महादेवराव संदाशिव अमर इंगळे गजाननदादा साठे अर्जून श्रीसागर रवि अवचार प्रकाश दांडगे राहुल तायडे पिन्टु अंजनकार सोनु खडसे आशिष कांबळे खाटीक समाजाचे नेते संजय धनाडे सुदर्शन समाजाचे नेते उमेश लखन किशोर खंडारे अविनाश जाधव गोलू बोदडे योगेश भालेराव गणेश नृपनारायण बाळकृष्ण गायकवाड पुरुषोत्तम वाघमारे डॉ. रामकृष्ण डोंगरे हर्षल सुरळकर शाम खरात गणेश मानकर सिंधु मानकर आकाश बल्लाड अजय शेलार खुशाल नृपनारायण रजनीकांत आडसुळ यांच्या सह मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी लोकनेते स्व. मधुकरराव कांबळे यांना आदरांजली वाहिली कार्यक्रमाचे सुत्र संचालन मातंग समाजाचे जेष्ठ नेते रामदास तायडे यांनी केले
0 टिप्पणियाँ