Ticker

6/recent/ticker-posts

गणेश तुकाराम बेराऴ है डिप्रेशन मध्ये गेल्याने त्यांनी आत्महत्या

अकोट पोलिस प्रशननाची सुस्त कारवाई  अकोट पोलिस स्टेशन अंतर्गत उमरा येथील गणेश तुकाराम बेराऴ यांनी उमरा येथील गणेश उत्तम ताथोळ यांना अवैध धंधे व दारू विकण्यास मनाईं केले व अकोट पोलीस स्टेशनला त्याच्या विरोध तकरार सुध्दा केली पण अकोट पोलीस प्रशासनानी त्यानच्या तकरार वर कारवाई न केल्याने ताथोळ फैमिली नी गणेश तुकाराम बेराऴ यांना मारहाण केले व तुमच्या सगळ्या घरवाल्यांना मारून ठाकुर अशी ध्वंस दिली व गणेश तुकाराम बेराऴ यांनी अकोट पोलीस स्टेशनला पुर्ण माहीती दिली व त्यांचा वर सक्त कारवाई करा अशी रिपोर्ट देण्यासाठी सांगीतले पण अकोट पोलीस प्रशासनानी त्यांच्याशी गैरवारतुनुक केल्याने  गणेश तुकाराम बेराऴ है डिप्रेशन मध्ये गेल्याने त्यांनी आत्महत्या केली  अजुन सुध्दा अकोट पोलीस प्रशासनानी गणेश ताथोळ व त्यांच्या घरवाले वर कारवाई न केली व गणेश तुकाराम बेराऴ यांचा मुलाना इंसाफ भेटला पाहीजे म्हणुन दिपक बेराळ यानी पोलीस अधीक्षक साहेब कड़े गुहार लावली। शेख़ रियाज अकोला प्रतीनीधी

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ