कुरणखेड येथे आज शांतता बैठक संपन्न अकोला जिल्हा अंतर्गत कुरणखेड ग्राम पंचायत येथे बोरगांव मंजू पोलीस स्टेशन चे ठाणेदार सुनील सोळंके साहब यांच्या अध्यक्षता खाली कुरणखेड येथे बकरी ईद व येणारे सणाच्या निमित्ताने मार्गदर्शन केले व शासनाचे नियमाचे पालन करुन आपले सन साजरे करावे व शांतता ठेवावी येथे उपस्थिति सरपंच व उपसरपंच ग्राम पंचायत सदस्य व शांतता समीतीचे अध्यक्ष व सदस्य व गावातील वरीष्ट नागरिक व कुरणखेडचे बीट जमदार व पत्रकार बंधु उपस्थिति होते शेख रियाज़ अकोला प्रतीनीधी
0 टिप्पणियाँ