महाराष्ट्र गोंधळी समाज विकास मंडळा तर्फे दहावी व बारावी विद्यार्थी व विद्यार्थिनींचा गुणगौरव सोहळा मोठ्या थाटामाटा संपन्न
अकोला प्रतिनिधी :- दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र गोंधळी समाज विकास मंडळ केंद्रीय कार्यकारिणी मार्गदर्शनाखाली जिल्हा कार्यकारनी व महानगर कार्यकारणी व अकोट तालुका कार्यकारणी बाळापुर तालुका शेगाव तालुका.कार्यकारनी दहावी व बारावी विद्यार्थी व विद्यार्थिनींचा गुणगौरव सोहळा दिनांक 7/06/2026 रविवारला सकाळी 10 वाजता . ठिकाण श्री साई गजानन लॉन्स व मंगल कार्यालय बाळापुर नाका अकोला येथे केंद्रीय अध्यक्ष शामसुंदर जी सोनोने यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. प्रमुख पाहुणे अकोला महानगरचे उपमहापौर अमोलजी गोगे. नगरसेवक अमोलजी मोहोकार. नगरसेविका ऍड सौ.कल्पनाताई गोटफोडे . सामाजिक कार्यकर्ता सुनिलजी बाटे पाटील आदर्श गोंधळी समाज मंडळ केंद्रीय अध्यक्ष प्रकाश राव भागवत. उपाध्यक्ष मधुकरराव सोनारगन. गोंधळी समाज महासंघ केंद्रीयउपाध्यक्षमहादेवराव गीते. समाजसेवक विष्णुपंत वेले . सौ आशाताई वेले.केद्रीय कार्यकारणी उपाध्यक्ष विलासराव दुतोडे सचिव देवीदासजी पाचपोर.कार्याध्यक्ष विनयजी लाड केंद्रीय कार्यकारणी मार्गदर्शनाखाली गुणगौरव सोहळा घेण्यात आला.सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आरोही सुनील भागवत. यश प्रफुल डोळसे. प्रेम दिलीप गीते. खुशी विनायक पेंढारी. आयुष नरेंद्र सोनोने. अतुल नंदकिशोर लेखनार. आयुष संजय गीते . सायलीअविनाश भागवत. यशश्री विजय शिंदे. स्मृती गजानन लाघे. खुशी राजू सोनोने . शारदा किशोर चव्हाण. तनवी रवींद्र मुलनकर. पार्थ मोहन दोर्वेकर. प्रणव दिनेश महाजन. कोमल संदीप गीते. संध्या संतोष गीते. आदित्य नितीन डोंगरे.अउमंग गजानन लाघे.अक्षय गणेश सोनोने. दर्शन अमोल वारकर. साक्षी अमोल सोनोने. पवन दिनेश सोनारगण. शुभम गणेश सोनोने.विघ्नेश संतोष वाघळकर. भूषण दिनेश सोनारगन. शर्वरी संदीप यादमराळे.विद्यार्थ्यांना सर्वात जास्त मार्क मिळाले. *बारावी मध्ये विद्यार्थिनी व विद्यार्थी यांना* *अनुक्रमे एक क्रमांक* *मुला मुलींचे बक्षीस*3000रूपय दहावी . कु.तनवी रवींद्र मुलनकर* *अमरावती. अउमंग गजानन* *लाघे बारावी मध्ये* *यश प्रफुल डोळसे*. *स्मृती गजानन लाघे*या* *विद्यार्थी व विद्यार्थिनी ला एक क्रमांकाचे बक्षीस* *2000रुपय श्री विष्णुपंत वेले* *यांच्या सौजन्याने*तसेच स्व शकुंतला बाई शंकरराव* *दुतोंडे स्मृती प्रित्यर्थ सन्मानचिन्ह हस्ते विलास शंकरराव दुतोंडे देण्यात* *आले*सर्व विद्यार्थी व* *विद्यार्थिनींना सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र मंडळातर्फे देण्यात* *आले चिन्ह राहणार आहे* *कार्यक्रमाचेआयोजनजिल्हाध्क्ष चंद्रकांत लक्ष्मणराव महाजन*
*महानगराध्यक्षसंतोष रूत्तमराव पाचपोर . जिल्हाध्यक्ष रमेशराव अलोट*
*जिल्हा उपाध्यक्ष बाळकृष्णजी गीते. जिल्हा उपाध्यक्ष राहुल कानडे*. *जिल्हा कार्याध्यक्ष रामरावजी सोनारगण. जिल्हा उपाध्यक्ष दीपकजी दुतोंडे.* *महानगर सचिव गोविंद राव माळगण*.
*तालुका अध्यक्षजीवन भाऊ पवार अकोट*
*बाळापुर तालुका अध्यक्ष प्रकाश दादा मालोकार*
*दिनेशजी महाजन पत्रकार समाजसेवक शेगाव*
*.महिला जिल्हाध्यक्ष सौ सुनीताताई जटाल महिला जिल्हा कार्याध्यक्ष वंदनाताई पाचपोर*. *महानगर महिलाकार्याध्यक्ष रश्मीताई कानडे*सर्व समाज बांधवांनी केले कार्यक्रमाचे संचालन देविदासजी पाचपोर आभार प्रदर्शन जिल्हाध्यक्ष चंद्रकांत लक्ष्मणराव महाजन यांनी केले*
0 टिप्पणियाँ