Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र गोंधळी समाज विकास मंडळ अकोला जिल्हा कार्याध्यक्ष पदी रामरावजी सोनारगन . जिल्हा उपाध्यक्षपदी राहुल जी कानडे. जिल्हा उपाध्यक्षपदी बाळकृष्णजी गीते. महानगर अध्यक्षपदी संतोष रुस्तमराव पाचपोर यांची नियुक्ती.

आज दिनांक 27/04/2026 महाराष्ट्र गोंधळी विकास मंडळ जिल्हा कार्यकारणीची बैठक करण्यात आली. या बैठक मध्ये केंद्रीय कार्यकारी अध्यक्ष डॉ.श्यामसुंदरजी सोनोने. केंद्रीय सचिव देविदासजी पाचपोर गुरुजी 
केंद्रीय कार्याध्यक्ष. विनयजी लाड. केंद्रीय उपाध्यक्ष विलासराव दुतोंडे. केंद्रीय कोषाध्यक्ष अरुणजी भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कार्याध्यक्ष रामरावजी सोनारगन. जिल्हा उपाध्यक्ष राहुल जी कानडे. जिल्हा उपाध्यक्ष बाळकृष्ण जी गीते .प महानगराध्यक्ष संतोष रूत्तमराव पाचपोर. यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष चंद्रकांत लक्ष्मणराव महाजन जिल्हा सचिव रमेशराव अलोट नियुक्तीपत्र देऊन एकमताना निवड करण्यात आली. डॉ.शामसुंदरजी सोनोने.देविदासजी पाचपोर. विनयजी लाड यांचे मार्गदर्शनावर भाषण झाले. प्रमुख उपस्थितीमध्ये दीपकजीदुतोंडे संतोशजी पंचांगे. कार्यक्रमाचे संचालन आभार प्रदर्शन जिल्हाध्यक्ष चंद्रकांत लक्ष्मणराव महाजन यांनी केले.

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ