श्रदेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान
अकोला:-जिल्हा सामान्य रुग्णालय येथे
श्रदेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्ण व रुग्णच्या नातेवाईकांना अन्नदान करण्यात आले
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे,तालुका अध्यक्ष किशोर जामनिक,सुशील भाऊ मोहोळ, मोहन नागे मा. पंचायत समिती सभापती अकोला संघपाल इंगोले माजी सरपंच पैलपाडा,गजानन भाऊ गवई गटनेता(मनपा ) सुरेश मोरे सर, मनोहरराव बनसोड महासचिव (अकोला पूर्व वंचित बहुजन आघाडी)होते,रुग्णसेवक नितीन भाऊ सपकाळ मधुकर दिनकर भाऊ खंडारे, मधुकर गोपनारायण, मोहन तायडे,पवन बुटे,शरद इंगोले,संतोष भाऊ किर्तक, पुरुषोत्तम भाऊ अहिर, जनार्धन भाऊ तायडे, गजानन दांडगे,
उपस्थित होते.
0 टिप्पणियाँ