Ticker

6/recent/ticker-posts

अधिकमासात श्रीमद् भागवत कथा श्रवणाने होते जन्मोजन्मीचे पुण्य – खासदार अनुप धोत्रेश्री क्षेत्र वृंदावन धाम, मथुरा येथे दि. 03 ते 10 जून 2026 दरम्यान भव्य भागवत कथा सप्ताहअकोल्यातून 317 भाविक गंगानगर-नांदेड-अमृतसर एक्सप्रेसने रवाना : भाजपातर्फे श्रीफळ, शाल, औषधी व प्रसाद देऊन स्वागत



अधिकमासात श्रीमद् भागवत कथा श्रवणाने होते जन्मोजन्मीचे पुण्य – खासदार अनुप धोत्रे
श्री क्षेत्र वृंदावन धाम, मथुरा येथे दि. 03 ते 10 जून 2026 दरम्यान भव्य भागवत कथा सप्ताह
अकोल्यातून 317 भाविक गंगानगर-नांदेड-अमृतसर एक्सप्रेसने रवाना : भाजपातर्फे श्रीफळ, शाल, औषधी व प्रसाद देऊन स्वागत 

*अकोला/रोहणा :* अधिकमास हा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो. या पवित्र महिन्यात केलेल्या जप, तप, दान, तीर्थाटन व श्रीमद् भागवत कथा श्रवणाने जन्मोजन्मीचे पुण्य लाभते. याच पावन पर्वावर श्री क्षेत्र वृंदावन धाम, मथुरा येथे बुधवार दि. 03/06/2026 ते बुधवार दि. 10/06/2026 या कालावधीत श्रीमद् भागवत कथा सप्ताहाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या कथेसाठी अकोल्यातून 317 भाविक आज गंगानगर-नांदेड-अमृतसर एक्सप्रेसने रवाना झाले.  

अकोला रेल्वे स्थानकावर भाजपातर्फे महानगराध्यक्ष जयंत मसने यांच्या अध्यक्षतेखाली भाविकांच्या स्वागताचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी सर्व भाविकांना श्रीफळ, शाल, औषधी किट, प्रसाद व नाश्ता देऊन शुभेच्छांसह निरोप देण्यात आला.  

*खासदार अनुप धोत्रे म्हणाले*, _"श्रीमद् भागवत कथा म्हणजे साक्षात मोक्षाचा मार्ग आहे. अधिकमासात तर याचे फळ शतपटीने मिळते. भगवान श्रीकृष्णाची लीलाभूमी असलेले मथुरा-वृंदावन हे कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान आहे. येथे यमुनेच्या तीरावर, बन्सीच्या नादात भागवत श्रवण करणे म्हणजे प्रत्यक्ष वैकुंठाची अनुभूती आहे. गोकुळ, बरसाना, गोवर्धन परिक्रमा या तीर्थक्षेत्रांचे दर्शन भाविकांच्या जीवनाचे सार्थक करणारे आहे. पंतप्रधान मोदीजींमुळे आज काशी, अयोध्या, मथुरेचा विकास होत आहे, त्यामुळे तीर्थयात्रा सुलभ झाल्या आहेत."अशी ही खासदार धोत्रे यांनी सांगून भक्तांचे दर्शन घेतले व स्वागत केले_  

*आयोजन व प्रमुख माहिती:*
- *स्थळ* : श्री व्यंकटेश्वर आश्रम, ज्ञानबाग, मोतीझील, वृंदावन (उ.प्र.)  यमुना नदीच्या तीरावर कथा होणार आहे
- *यजमान* : श्री गजेंद्र महाराज पांडे व सौ. प्रतिभाताई गजेंद्रराव पांडे, रोहणा राहणार आहे
- *कथावाचक* : ह.भ.प. सौ. लताताई विठ्ठलराव इंगळे, पिंप्री बझार, अकोला आपल्या सेवा प्रदान करणारा करणार आहे
कार्यक्रमाचे प्रास्ताविक- *आयोजक* : ह.भ.प. श्री अवधुत म. थोरवे, रोहणा यांनी केले
- *आशिर्वाद* : गुरुवर्य श्री अशोक महाराज जायले, श्री एकनाथ महाराज पवार, श्री ज्ञानेश्वर महाराज जाधव, श्री बळीराम महाराज दोंड, खोले गुरुजी, श्रीधर महाराज पातोंड यांचे सामाजिक सानिध्य भक्तांना लाभणार आहे आहे

*दैनंदिन कार्यक्रम:*
- *सकाळी 5 ते 6* : काकडा
- *सकाळी 8 ते 9* : विष्णुसहस्र नाम वाचन
- *दुपारी 2 ते 5* : भागवत कथा
- *संध्या. 6 ते 7* : हरीपाठ
- *संध्या 7.30 ते 9.30* : हरिकीर्तन

*सप्ताहातील प्रमुख कार्यक्रम:*
- *03/06/2026* : श्री सांप्रदायिक भजन मंडळ, रोहणा
- *04/06/2026* : श्री गुरुदेव सेवा भजन मंडळ, रोहणा
- *05/06/2026* : श्री ह.भ.प. अशोक महाराज फोलगारे यांचे कीर्तन
- *06/06/2026* : श्री ह.भ.प. दिनेश महाराज धांडे, माऊली धांडे
- *07/06/2026* : श्री महादेव महाराज थोरवे, खुरद गुजरात
- *08/06/2026* : ह.भ.प. लताताई विठ्ठलरावजी इंगळे
- ** : श्री ह.भ.प. अवधुत महाराज थोरवे
- *10/06/2026* : श्री ह.भ.प. मधुकर महाराज ठाकरे यांचे काल्याचे कीर्तन व महाप्रसाद

*समाविष्ट तीर्थस्थळे* : गोकुळ, बरसाना, नंदगाव, गोवर्धन परिक्रमा, आग्रा ताजमहल, लाल किल्ला, प्रेम मंदिर इत्यादी दर्शन करण्यात येणार आहे.

*गायनाचार्य* : श्री विठोबाजी पांडे, दऱ्यापूर, श्री विनोद महाराज एकलासपूर, श्री गजेंद्र महाराज पांडे  
* : अवधुत महाराज थोरवे, यांच्या नेतृत्वात यात्रा होत आहे. रमेश महाराज थोरवे  
* : विठ्ठलराव सांगळे  |  * : गणेशराव थोरवे  

* * : डॉ. श्री मनोहरराव ,चाकोते, हिंगणी बु., श्री नंदुभाऊ भागवत, सौ. शितलताई खंडेकर यांचे स्वागत करण्यात आले.

*सप्ताहातील अन्नदाते* : श्री नंदाभाऊ मानाजी सरोदे, डॉ. सौ. लोहा पवनराव दानखडे, डॉ. श्री आनंद मनोहरराव वाकोते, श्री शंबलभाऊ बोटांगे, श्री विक्की वाल्मिकराव चांदुरकर, श्री सचिनभाऊ भगत, श्री शंकरराव पाटकर, श्री अनिल पाटील इंगळे, डॉ. श्री नरेंद्र एकनाथराव भागवत, सौ. रेणुका मधुसुदन दांडे, श्री राजेंद्र महादेवराव मेटेकर, कोकीळाबाई श्यामलालजी भालानी, श्री गजाननराव डोईफोडे, डॉ. सौ. सविता विठ्ठलरावजी इंगळे, श्री मनोहरराव शेखराव सोनोने, सुजय कृषी एजन्सी दहीहांडा, श्री अनिलभाऊ आमोरे आदी. विशेष सहकारी या आयोजनामधील लाभणार आहे.

यावेळी महानगराध्यक्ष जयंत मसने, जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर, माधव मानकर, अंबादास उमाळे, गिरीश जोशी, अॅड. रूपाली काकडे, अॅड. देवाशिष काकड, संजय कोरडे, मनीष गावंडे, उमेश श्रीवास्तव, करण शाहू, पुरुषोत्तम चितलांगे, नकुल देशमुख, महापौर शारदा खेडकर, विजय अग्रवाल, पवन महल्ले, अॅड. अभिमन्यू नळकांडे, राजेश नागमते, किशोर कुचके, नितीन लांडे, गणेश लोड, संदीप गावंडे, प्रशांत अवचार, अजय शर्मा, अमित कावरे, डॉ. शंकरराव वाकोडे, उमेश पवार, किरण थोरात, प्रवीण हगवणे, संतोष पांडे, सागर शेगोकार, प्रशांत जोशी, निलेश निनोरे, वैशाली शेळके, निशा कडी, अॅड. कल्पना गोटफोडे, रमाकांत भरकर, अंकुश इंगळे, नारायण बोर्डे, मोहन पारधी, निलेश काकड, राजेश्वर धोटे, नितीन ताकवले, किशोर मिश्रा यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

  अशोकराव झामरे, मेजर पंकजभाऊ थोरात, मंगेश पाटकर साहेब, लालाजी मिश्रा, ज्ञानेश्वर पा. इंगळे, रविभाऊ पाटकर, ताईबाई भगत, कुसुमबाई नेमाडे, राजुभाऊ लाड, संगीतभाऊ सांगळे, माधव कावरे, बबलु मेसरे, मारोती सोनोने, गुरुदासभाऊ, पुनित सोनोने, रमेशभाऊ डवाले, अक्षयभाऊ पांडे, हरीष कावरे, नारायणभाऊ टिंगरे, हनुमंत गिते, अशोकराव मुकिंदे, कैलास महाराज पुंडकर

'राधे-राधे', 'जय श्रीकृष्ण'च्या जयघोषात भाविकांनी रेल्वेत प्रवेश केला. संपूर्ण प्रवास 12 दिवसांचा राहील.  

*हे प्रामुख्याने  
ह.भ.प. श्री गजेंद्र म. पांडे –   
ह.भ.प. श्री अवधुत म. थोरवे –   
डॉ. श्री मनोहरराव ,चाकोते नेतृत्वात सेवा होणार आहे तसेच –   

** : श्री मारोती संस्थान रोहणा, सांप्रदायिक भजन मंडळ रोहणा व सर्व पंचक्रोशीतील भाविक यात्रेकरू मंडळी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ