*पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांचा दौरा*
अकोला, दि. ४ : राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या उपस्थितीत उद्या (५ जून) जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहे.
त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे : दु. १२ वा. खामगाव येथून अकोल्याकडे प्रयाण, दु. १२.४५ वा. अकोला जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन व राखीव, दु. १ वा. अकोला जिल्हा नियोजन समितीची बैठक, सोयीनुसार जिल्हाधिकारी कार्यालय येथून खामगावकडे प्रयाण.
०००
0 टिप्पणियाँ