मुदत वाढविणे बाबत
आम्ही खालील सह्या करणार शेतकरी
आपणास विनंती पूर्वक निवेदन सादर करतो की प्रधान मंत्री पीक विमा भरण्यासाठी शासनाने ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी ची शेवट ची तारीख ही 15 जुलै दिलेली आहे तरी अनियमित असलेलि इंटरनेट ची लिंक
व विजवीतरण कँपनी च्या देखभाल व दुरुस्ती करीता हिवरखेड, अडगाव बु मुंडगाव ,बेलखेड, खंडाळा,एदलापूर, रौदळा ,दानापूर, या गावातील विद्युत पुरवठा खंडित असून शासन निर्णयानुसार दुपारी4 वाजे नंतर सर्व नेट कॅफे व सेतू केंद्र बंद होतात तरी या सर्व प्राप्त परिस्थिती चा विचार करून कोणीही शेतकरी हा पीक विमा भरण्या पासून वंचीत राहू नये या करिता पिक विमा भरण्याची मुदत वाढवून देण्याची कृपा करावे
0 टिप्पणियाँ