Ticker

6/recent/ticker-posts

डॉ. रणजीत पाटील यांची अकोला शहरातील विविध शाळांना सदिच्छा भेट

डॉ. रणजीत पाटील यांची अकोला शहरातील विविध शाळांना सदिच्छा भेट

कोव्हीड साथीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत शाळा गेली वर्षभरापासून विद्यार्थ्यांसाठी बंद आहेत शिक्षक आॅनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवीत आहेत त्याकरिता शिक्षकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय तरीही ते विद्यर्थांच्या सर्वांगीण विकासासाठी धडपडत असतात* 
        सध्या कोव्हीड साथीची परिस्थिती  काही प्रमाणात नियंत्रणात आलेली आहे शिक्षकांना व विद्यार्थ्यांनाही प्रत्यक्ष शाळा सुरू होण्याचे वेध लागले आहेत अशा वेळी अमरावती विभाग पदविधर मतदार संघाचे आमदार तथा माजी पालकमंत्री अकोला जिल्हा  डॉ. रणजीत पाटील यांनी आज अकोला शहरातील 1.स्वावलंबी विद्यालय अकोला 2.जी एस कॉन्व्हेन्ट अकोला 3.मुंगीलाल बाजोरिया कॉन्व्हेन्ट अकोला 4.मा शारदा कॉन्व्हेन्ट अकोला 5.st टेन्स स्कूल अकोला 6.संस्कृतीविद्यालय अकोला शाळांना भेटी दिली व वरुक्षारोपण केले  शाळा व्यवस्थापन व शिक्षकांशी संवाद साधला त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या अध्ययन अध्यापनातील अडचणींसोबतच शिक्षकांच्या सेवाविषयक समस्या ही जाणून घेऊन त्यांची सोडवणूक करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले त्यांच्या या आकस्मित भेटीमुळे शिक्षकांमधे नवचैतन्य निर्माण झाले

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ