सर्व जिल्हा अध्यक्ष/महानंगर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल यांना कळवण्यात येते की गुरुवार दिनांक २२ जुलै २०२१ रोजी मा.ना. श्री अजित दादा पवार उपमुख्यमंत्री म रा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा चे जेष्ठ नेते यांचा वाढदिवस आहे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल प्रदेशाध्यक्ष मा दिपक मानकर व प्रदेश कार्याध्यक्ष जानबा म्हस्के यांच्या सूचनेवरून मा. अजित दादा पवार उपमुख्यमंत्री
यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश व जिल्हा, व शहर, राष्ट्रवादी सेवादलातर्फे गरजू मुलांना शालेय साहित्य वाटप ,जेष्ठ 66च्या व तालुक्याच्या ठिकाणी करावे व ते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रदेश पदाधिकारी यांनी स्वतः उपस्थित राहून कार्यक्रम पार पाडायचे आहेत सेवादलाच्या प्रत्येक पदाधिकारी यांनी तालुका जिल्हा शहर व प्रत्येक गावात अजित दादा यांचे वाढदिवसाचा बॅनर लावावा व त्या बॅनर वर प्रदेश पदाधिकारी व आपापल्या नेत्यांचे फोटो लावून बॅनर लावावेत असे आवाहन केले असून सदर कार्यक्रमाचा अहवाल प्रदेश कार्यालय व सेवादल प्रदेशाध्यक्ष श्री दीपक मानकर, व कार्याध्यक्ष जानबा म्हस्के ,यांना पाठवण्यात यावा असे आवाहन
प्रदेश सेवादल मुख्यसंघटक राजेंद्र लावंघरे यानी केले आहे
0 टिप्पणियाँ