गोरगरिबांना जुलै महिन्याचे राशन केव्हा मिळेल अकोला शहरातील स्वस्त धान्य दुकानांमधून जुलै महिन्याचा धान्याचा कोटा दिनांक एक जुलै पासून 13 तारीख आली असता अर्धा जुलै महिना संपत आला असून अजुन पर्यंत पॉश मशीनच बंद आहे
असा प्रश्न स्वस्त धान्य दुकानदार करीत आहेत नोव्हेंबर महीन्यापर्यंत गरीबांना प्रतिव्यक्ती तीन किलो गहु दोन किलो तांदूळ मोफत देण्याचे शासनाने जाहीर केले एका महिन्यात दोन वेळा म्हणजे मोफत पाच किलो व विकत पाच किलो असे महिन्याला दहा किलो राशन देणे असून अजून पर्यंत राशन मिळाले नाही ही गोरगरिबांची चेष्टा करण्याचे काम होत आहे याकडे गंभीरतेने लक्ष देऊन गोरगरिबांची समस्या दूर करण्यात यावी असे नागरिकांचे म्हणणे आहे
0 टिप्पणियाँ