Ticker

6/recent/ticker-posts

यानुसार कोविड काळात घ्यावयाची काळजी व कोविड लसीकरण चे महत्व समजावून सांगण्यात आले,

🚩शिव संपर्क अभियान🚩🙏
 मा.ना.श्री.उध्दवजी ठाकरे साहेब,मा.खा.श्री.अंरविदजी सांवत साहेब, अकोला संपर्क प्रमुख मा.श्री .प्रकाशजी शीरवाडकर साहेब ,अकोला जिल्हा संपर्क संघटिका.मा सौ वैशालिताई घोरपडे,,सहसंपर्क प्रमुख मा श्री श्रीरंगदादा पिंजरकर,जिल्हाप्रमुख मा आ.नितीनजी देशमुख, मा.आ. गोपीकीशनजी बाजोरिया  सहसंपर्क संघटिका मा.ज्योत्स्नाताई चोरे यांच्या आदेशानुसार व जिल्हा संघटक प्रा सौ मायाताई म्हैसनेयांच्या उपस्थिती व आदेशानुसार  आज दिनांक 13/7/21रोजी हिवरखेड व मालठाना ता.तेल्हारा येथे घरोघरी जाऊन माझी कुटुंब माझी जबाबदारी, यानुसार कोविड काळात घ्यावयाची काळजी व कोविड लसीकरण चे महत्व समजावून सांगण्यात आले,त्याच प्रमाणे शिवसेनेच्या या संपर्क अभियाना मागील भूमिका सर्व महिलांना समजावून सांगून त्यांच्या समस्या  जिल्हा संघटिका प्रा.सौ.मायाताई म्हैसने यांनी समजावून घेतल्या. या कार्यक्रमात काही महिलांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश घेतला,त्यांचे स्वागत करण्यात आले.
    यावेळी जेष्ठ शिवसैनिक श्री.पुरुषोत्तमजी गावंडे, उपजिल्हा संघटिका सौ.,उषाताई गिरणाले,आकोट ता.प्रमुख.सौ हर्षा जायले,हिवरखेड सर्कल प्रमुख सौ.वनिता वाकोडे, तळेगाव सर्कल प्रमुख सौ.सरिता काईनगे,तेल्हारा उपतालुका प्रमुख तेल्हारा श्री.रमेश धमोडे,परिसरातील,श्री.विकी धांडे, श्री,आकाश इंगळे व परिसरातील बहुसंख्य महिला उपस्थितीत होत्या.🚩🚩
अब्दुल शरीफ पत्रकार

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ