दलित पँथर चा ४९वा वर्धापन दिवस मुंबई येथे संपन्न "
________________________(मुंबई)) :घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकर नगर येथील शहिद स्मारक भवनात दि ९जुुलै रोजी दलित पँथर चा ४९वा वर्धापन दिवस राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब पडवळ यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच संपन्न झाला आहे या महत्वपुर्ण कार्यक्रमाला
सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले खासदार राहुल शेवाळे यांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले होते परंतु दोन्ही अतिथी दिल्ली येथे महत्वपुर्ण बैठक असल्याने उपस्थित राहू शकले नाही सदर कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी रिपाइं नेते अनिल गांगुर्डे साै शिलाबाई गांगुर्डे उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर व पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले मानवी हक्क सुरक्षा दल संघटनेच्या मुंबई परदेशादयक्षा सौ सनाताई कुरैशी यांच्या हस्ते सौ शिलाताई गांगुर्डे यांचा सत्कार करण्यात आला, सत्काराला ऊतर देतांना (आधी पॅंंथर बाकी सर्व नंतर)) कुनी आले कुनी नाही आले यावर मी भाष्य करनार नाही परंतु मी आवर्जून उपस्थित झाले असल्याचे सांगितले यावेळी प्रामुख्याने मानवी हक्क सुरक्षा दल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा दलित पँथर चे राष्ट्रीय कार्यादयक्ष भाई जगदिश कुमार ईगळे यांनी आपल्या जोशपूर्ण भाषणात सरकार च्या गलथान कारभारावर टिका करताना म्हटले आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे केवळ टिव्ही वर बोलताना दिसतात पावसाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवावा अशी मागणी मी केलेली असतांना त्याकडे दुर्लक्ष केले जाते भविष्यात सरकार च लक्ष वेधण्यासाठी पुन्हा दादरच्या चैत्य भुमि वरुन मातोश्री बंगल्यावर भुुमीहीन बेघर लोकांच्या न्याय हकका साठी दलित पँथर चे महाराष्ट्र प्रदेश अदयक्ष डॉ घनश्याम भोसले यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्याचा संकल्प केला आहे यावेळी राष्ट्रीय सरचिटणीस राजेश सोनवणे यांनी सांगितले की सामाजिक न्याय विभागाच्या सर्व योजना बंद पडलेल्या आहेत महामंडळा च्या करज व वाटप बंद आहेत त्यावर कुनिच बोलत नाही शासनाच्या अनुदानित योजना सुरू करण्यासाठी आंदोलन उभे करने काळाची गरज असल्याचे सांगितले यावेळी राज्यातील दलित पँथर चे महिला-पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते
0 टिप्पणियाँ