आश्रय नगर डाबकी रोड येथील रहिवासी शेतकरी कुटुंबातील कु.दिव्या अजय चव्हाणची झेप; दहावीच्या परीक्षेत 87.40 टक्के गुणांसह माऊंट कारमेल शाळेत नाव कमावले जिद्द आणि मेहनतीचा विजय , शेती-मजुरीची जबाबदारी आणि कोणताही खासगी क्लास नाही; तरीही
कु.दिव्याअजय चव्हाण हिने 87.40टक्के गुणांसह माउंट कारमेल चै नाव कमावले कष्टकरी पालकांच्या त्यागाचे सोनं केलं
0 टिप्पणियाँ