Ticker

6/recent/ticker-posts

कामगारांचे मुलाचा(विद्यार्थी)शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्याचा सत्कार

कामगारांचे मुलाचा(विद्यार्थी)शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्याचा सत्कार
अकोला:- महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेत  कामगाराच्या मुलांनी  बाजी मारली 
शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले कामगारांचे चे मुले (विद्यार्थी) यामध्ये कु वेदश्री पुरुषोत्तम सनगाळे, कु रुही महेश तायडे,चि गोविंद दत्तराज मानेकर,भावेश निर्मला प्रोमोद चोपडे, हे आहेत या विद्यार्थ्यांचा सत्कार त्यांच्या निवासस्थानी जाऊन करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या 
विद्यार्थ्यांचा सत्कार निवासस्थानी जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरद पवार )महाराष्ट्र प्रदेश सचिव विद्यार्थि नेते 
शैलेश बोदडे यांच्या हस्ते करण्यात आला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन अमोल भाऊ तायडे यांनी केले यावेळी उपस्थित पुरुषोत्तम भाऊ सनगाळे रवींद्रभाऊ अंभोरे निलेश बोदडे सुगतानंद तायडे सुनील वाळसे राजेश वाळसे प्रेम वाघ अनिकेत कोनकर गवई प्रदीप चोपडे निशा प्रदीप चोपडे सिद्धेश चोपडे यावेळी उपस्थित होते. यावेळी कामगारांच्या मुलांचे (विद्यार्थी)यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ