समशेरपुर या गावातिल 3 महिला व एक मुलगा गावाजवळ असलेल्या काटेपूर्णा नदिवर आंघोळ करिता गेल्या असता त्यापैकी वृषाली हरिदास खोत व त्यांचा मुलगा स्वराज हरिदास खोत यांचा नदित बुड़ुन मृत्यु
अकोला प्रतिनिधी -: आज सकाळी 6.00 वा दरम्यान अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील समशेरपुर या गावातिल 3 महिला व एक मुलगा गावाजवळ असलेल्या काटेपूर्णा नदिवर आंघोळ करिता गेल्या असता त्यापैकी वृषाली हरिदास खोत व त्यांचा मुलगा स्वराज हरिदास खोत यांचा नदित बुड़ुन मृत्यु झाला आहे, तसेच माधुरी उमेश खोत व मीरा श्यासुंदर चौधरी या दोन महिलांना पाण्यात बुडतांना वाचल्या असून त्यांना अकोला सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे,
0 टिप्पणियाँ